आईसाठी ( संस्थेने निर्मिती केलेला चित्रपट )

कथा / पटकथा / निर्माता / दिग्दर्शक प्रवीणकुमार भारदे
कलाकार : निशिगंधा वाड , किशोरी आंबिये , अशोक शिंदे , विजय चव्हाण , नयना आपटे , पुर्णिमा अहिरे , प्रवीणकुमार भारदे.
गायक : सुरेश वाडकर , साधना सरगम    संगीतकार : संजयराज गॊरीनंदन    गीते : प्रविण दवणे     नृत्ये : कविता कोळी.


चित्रपटाची ट्रेलर विडिओ

चित्रपटाची प्रोमोशनल विडिओ